Apale Sarkar Seva Kendra CSC Jamgaon
महा ई सेवा केंद्र जामगाव
Description
महा ई सेवा केंद्र जामगाव या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जात आहेत.
७/१२ चा उतारा, रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र ,उत्पन्न दाखला , नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र , वय आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,, संजय गांधी निराधार योजना , रेशनकार्ड अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे या महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना देत आहोत .
PAN CARD
VOTER ID
AADHAR CARD
PASSPORT
आपले सरकार सेवा केंद्र जामगाव,ता.पारनेर, जि. अहमदनगर
सचिन अच्युतराव काळे
मो. 9881914344
email.id sachinakale2050@gmail.com